कळंब तालुक्यातील दहिफळ येथील साक्षी महादेव भातलवंडे हिची आयबीएस प्रक्रियेतून महावितरण विभागात विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली आहे , दहिफळ गावातील ही पहिलीच मुलगी विद्युत महावितरण विभागात लागली आहे तिच्या निवडीचे कौतुक होत असून अभिनंदन चा वर्षाव होत आहे. निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय छावा संघटना मराठवाडा अध्यक्ष राजकन्या जावळे पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साक्षी भातलवंडे यांचे महावितरण विभागात विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल छावा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष राजकन्या जावळे पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

Post a Comment
0 Comments