Type Here to Get Search Results !

निर्भिड लेखणीचा आवाज म्हणजे राजकन्या जावळे पाटील

 


निर्भिड लेखणीचा आवाज म्हणजे राजकन्या जावळे पाटील


महिला दिन विशेष

निर्भिड लेखणीचा आवाज =धाराशिव च्या पत्रकारितेत राजकन्या जावळे पाटील यांचे वेगळे स्थान. 

महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव होत असताना धाराशिवच्या पत्रकारितेत निर्भीड आणि ठाम आवाज निर्माण करणाऱ्या शिवशंभू छावा न्यूज संपादक राजकन्या जावळे पाटील विशेष लक्षवेधी ठरते. पत्रकारिता हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारे परिवर्तन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. हे आपल्या कामातून सिद्ध करून दाखवले आहे. सत्य मांडण्याची जिद्द अन्यविरुद्ध थांब भूमिका समाजाबद्दल ठाम जबाबदारी. या गुणांच्या जोरावर धाराशिव च्या पत्रकारितेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. राजकन्या जावळे पाटील या शिवशंभो छावा न्यूज च्या मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून त्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करत असून ग्रामीण भागातील अडचणी, सामाजिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी, दुर्लक्षित विषय त्यांनी आपल्या चैनल च्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले आहे. एखादी घटना घडली की. इथे केवळ वार्तांकन न करता त्या घटनेमागील सत्य शोधण्याची ती त्यांची वरती इतर पेक्षा वेगळे ठरवते त्यामुळे त्यांच्या बातम्या कडे व प्रशासनाचे दोघांचे लक्ष वेधले जाते. धाराशिव जिल्ह्याच्या ठिकाणी महिला पत्रकार काम करणे हे मोठे आव्हानात्मक काम मानले जाते अनेक अडचणी सामाजिक मर्यादा आणि परिस्थितीशी सामना करत राजकन्या जवळी पाटील यांनी या क्षेत्रात स्वतःची ठाम ओळख निर्माण केली आहे धाराशिव मध्ये महिला पत्रकार म्हणून त्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो विविध सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सन्मानही करण्यात आला आहे हा सन्मान केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नसून समाजातील संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या जिद्दीचा गौरव मानला जातो राजकन्या जावळी पाटील या निर्भिड पत्रकारितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंभो छावा न्यूज चॅनलच्या संपादक म्हणूनही कार्यरत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्न प्रशासनातील त्रुटी भ्रष्ट कारभार आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी यांना त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत पोहोचवले आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार्तेचा वापर करणे हे त्यांचे ध्येय राहिले आहे. पत्रकार ते सोबत राजकारणा जावळे पाटील यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे. समाजातील विविध घटकांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेतात विशेषता महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे समाजातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचणे या कामात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांची शिवशंभो प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना आहे. समाजातील महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत महिलांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे. त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे या उद्दिष्टांसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत राजकन्या जावळे पाटील यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना पत्रकारिता क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळत आहे आजही अनेक ठिकाणी पत्रकारिता हे पुरुष क्षेत्र मानले जाते मात्र जिद्द मेहनत आणि ध्येय असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहेत त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुण मध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे दिसून येते. हे 24 तास सतर्क राहण्याची क्षेत्र आहे कधी कोणती घटना घडू शकते आणि पत्रकाराला तत्परतेने काम करावे लागते अशा परिस्थितीत घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून समाजासाठी काम करणे ही मोठी कसोटी असते मात्र राजकारण्यास जावळे पाटील यांनी कुटुंबांना पत्रकारिता या दोन्ही जबाबदाऱ्या उत्कृष्ट काम तोल साधक समाजासाठी सातत्याने कार्य केले आहे आजच्या महिलांच्या युगात सत्य मानणारी आणि समाजासाठी लढणारे पत्रकारिता अत्यंत महत्त्वाची ठरते राजकन्या जावळे पाटील यांच्या चॅनलच्या आणि धार पत्रकारितापणामुळे दिसून येतो त्यांच्या आवाजास्पष्टता विचारांमध्ये थांब पणा आहे आणि समाजाबद्दल जबाबदार आहे म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे कार्य आणि त्यासाठी प्रेरणादारी ठरत असून धाराशिवच्या पत्रकारितेत त्यांचे योगदान निश्चितच अविनाश पद मानले जात आहे.

लेखक-हनुमंत घाडगे पाटील -पंढरपुर

Post a Comment

0 Comments