मलकापुर येथे जेष्ठ नागरिकांसाठी १४ बाकड्यांची सोय
आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते लोकार्पन केले.
धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
मलकापूर प्रतिनिधी :-
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे जेष्ठ नागरिकांसाठी चौकामध्ये बसण्यासाठीची सोय करण्यात आलेल्या बाकड्यांचे लोकार्पण आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दि.११ रोजी मलकापुर येथील दत्तमंदिर शेजारील चौकामध्ये, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, हनुमान मंदिर शेजारी, मध्यवर्ती चौक या ठिकाणी शिवसेना उबाठा चे कळंब धाराशिव विधानसभा संघटक समाधान बाराते यांनी आ. कैलास पाटील यांच्या संकल्पनेतुन सिमेंटचे आरामदायी १४ बाकडे स्वखर्चाने बसविले. त्याचे लोकार्पण आ. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा चे जिल्हा उपप्रमुख विजय सस्ते, येडशीचे मा. उपसरपंच गजानन नलावडे, नदीम मुलानी, अमर पवार, परमेश्वर पवार, अक्षय पवार,आदित्य पांचाळ,अभिजीत लोमटे, आदित्य लोमटे. विजय वनवे . किरण लोमटे. आकाश काकडे. सौरव लोमटे. रितेश लोमटे. अभिषेक लोमटे. आयुष पायाळे. अशोक लोमटे. नरसिंग लोमटे. राजेंद्र वनवे. नितीन लोमटे,अजय लेकुरवाळे. आबासाहेब लोमटे. भाऊसाहेब लोमटे,अशोक साळुंखे,सुधीर पायाळे , महिला आघाडीच्या चंद्रकला लोमटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments