मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मिळाली परवानगी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबई दाखल झाले असून आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. ६ वाजेपर्यंत परवानगी होती. पण आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्या शनिवारपर्यंत उपोषण करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments