मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,आमदार अभिजीत पाटील आजाद मैदानावर दाखल
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील, आमदार अभिजित पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण स्थळावर जाऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.

Post a Comment
0 Comments