प्रा.शहाजी शिवाजी चंदनशिवे यांची निवड
धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
परंडा प्रतिनिधी:-परंडा येथील प्रा.शहाजी चंदशिवे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे.
नियुक्ती पत्रात असे नमुद करण्यात आले आहे.सामाजीक व साहित्यक्षेत्रात भरीव कार्याची दखल घेऊन आपली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
आपण साहित्य परिषदेच्या माध्यमातुन भरीव योगदान द्याल अशी आशा आहे.नवोदीत साहित्यकांना सोबत घेऊन साहित्य लेखनीला प्रभळ बनवाल निवडी बदल शुभेच्छा दिल्या आहेत.
शहाजी चंदनशिवे यांच्या निवडी झाल्याबदल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments