शारदीय नवरात्रोत्सावानिमित्त ५०रक्तदात्यांनी केले रक्तदान
दहिफळ प्रतिनिधी- कळंब तालुक्यातील दहिफळ येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्त रक्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात गावातील महिला,पुरूष,तरुण युवकांनी सहभाग नोंदवला.बार्शी येथील भगवंत रक्त पेढी टीमने येऊन रक्तदान घेतले.दिवसभर रक्तदान घेण्यात आले.५०रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना प्रमाणपत्र व जारचे वाटप करण्यात आले.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठीसतिश मते,सुधाकर भातलवंडे,किरण काकडे,विवेक बोरके,इस्माईल शेख,मल्हारी लाटे,महादेव भातलवंडे,शिवशंकर भातलवंडे,अदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments